सामाजिक

युवकाचा विहरीत पडून मृत्यु

Spread the love

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यातील जरंग येथिल विक्रांत चौधरी यांच्या शेतात दी. 2/ 11/2023 ला सकाळी शेतातील विहरीत एक ईसम उलट्या अवस्थेत मृत पडला असल्याची माहीती चौधरी यांना मिळताच घाटंजी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आली.सदर वार्ता कळताच घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात जमादार राहुल खंडागळे यांनी घटनास्थळ गाठून काही मदगाराच्या मदतीने मृतक राहुल राजु आञाम वय 22 याचे शव विहरीतुन बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदन साठी घाटंजी येथिल शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close