चांदुर रेल्वे शहरातही मराठ्यांचा एल्गार आजपासून साखळी उपोषण ; एसडीओ यांना दिले निवेदन
चांदुर रेल्वे :- संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच आज पासून शहरातही सकल मराठा बांधवांनी शहरातून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांना आरक्षणासाठी निवेदन दिले तसेच मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत येथील रेल्वे स्टेशन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे.
मराठवाडा सह महराष्ट्रात सर्वत्र मराठा आंदोलनाची ठिणगी पडली आहे त्याचेच लोण आता विदर्भातही पाहायला मिळत आहे आज शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणारे सकल मराठी समाज बांधवांनी जरांगे पाटील यांचे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी चौक ते जुना बस स्टँड परिसर पर्यंत मोर्चा काढला यासोबतच स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले, तर आज पासून साखळी उपोषणाला सुरवात केली. पोषणाचा दुसरा दिवस असून आज उपोषण करता संदीप जरे निशिकांत देशमुख संकेत यादव हे दुसऱ्या दिवशी उपोषण करत आहे यावेळी सकल मराठा समाजाचे बंडू यादव, श्रीधर जरे, विजय मिसाळ, निशिकांत देशमुख, संदीप जरे, गजानन यादव, रोहित बरडे, पंकज घोरपडे, अजय डोंगरे, आदित्य ढेंगरे,सागर मगर, आदित्य डोंगरे ओम शिंदे, हर्ष मगर, अंकित कदम, वंश बाबर,संकेत यादव, प्रविन माने,मनीष बावर, राजु लांजेवार, राजु यादव,
मंगेश गायकवाड,तेजस यादव, हर्ष राजेश माने,रितेश बाबर
किशोर यादव, अविनाश बाबर, शेखर पुतळ,संजय जाधव
सागर गरुड, संजय जाधव, विनोद नागने,राज बाबर, रोहित घोरपडे, कपिल घोरपडे, श्रीकांत माने, अनिकेत खलाटे, नितेश सूर्यवंशी, बाळासाहेब यादव करण भगत सागर माने.बा बासाहेब यादवरो , धीत घोरपडेअ , निकेत खलाटे नितंब सुखी , श्रीगंत माने आदी उपस्थित होते.