राजकिय

महाआरोग्य शिबीर ; गरजूंपर्यंत सुविधाचा लाभ पोहोचवा* – भाजपा नेते अनुप धोत्रे

Spread the love

अकोला / प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यात येत्या ‌7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन हे गोरगरीब जनतेसाठी मोफत असून, याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपा नेते अनुप धोत्रे यांनी केले आहे. ते पातुर ला आयोजित तालुका नियोजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी उपस्थित म्हणून माजी आ.बळीराम सिरस्कार, तालुका अध्यक्ष रमण जैन, भिकाभाऊ धोत्रे, प्रेमानंद श्रीरामे, चंद्रकांत अंधारे, राजु उगले, कपिल खरप, अभिजीत गहलोत, सचिन बायस,सचिन बरोकार गणेश गाडगे, वैशाली निकम, वर्षा बगाडे, रूपाली राऊत, सचिन ढोंणे, दिगंबर गोतरकार, विनेश चव्हाण, मंगेश केकन,ज्ञानेश्वर जाधव, भागवत खंडारे, दिलीप बगाडे, संदीप इंगळे, डिगंबर गोतरकार, मंगेश केकण शशिकांत भरकर गजानन शेंडे नाजूकराव पाटील श्रीचंद राठोड प्रमोद उगले समाधान जाधव माणिक इंगळे दिलीप चव्हाण आतामारम ठाकरे विनोद लोथे रामभाऊ गोळे नारायणराव देशमुख गजानन देशमुख विजय चव्हाण सोपान फाटकर गणेश वांदे आदित्य वांदे गिरी गुरुजी नितीन इंगळे राजेश कालपाने सुरेश मुर्तडकर सुभाष राठोड पांडुरंग भगत दत्ता लुळेकर विजय मोरे गजानन लांडे मुस्तकीन भाई आतिमभाई बाबरभाई विठ्ठल काळे हिराचंद चौरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close