सामाजिक
रक्षाबंधन निमित्त संस्कार कलश च्या भावांनी दिली बहिणीला शिलाई मशीन भेट
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
रक्षाबंधन निमित्त संस्कार कलश सामाजिक संस्था यांच्या सर्व पदाधिकारी यांनी श्रीमती लक्ष्मीबाई भगवानराव इसाळकर या महिलांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन भेट दिली आहे शिलाई मशीन मध्ये आर्थिक योगदान श्री रामधनी सर श्री संजय असोले श्री श्रीकांत बेलकर श्री सुशांत महल्ले श्री बिपिन चिद्दरवार श्री गजानन अरगुलवर श्री जयंत चिद्दरवार श्री सौ बियाणी ताई ह्यांनी आर्थिक मदत देऊन शिलाई मशीन देण्यासाठी योगदान दिले हा कार्यक्रम व्यंकटेश नगर मधील पवनसुत हनुमान मंदिरात पार पडला त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित श्री रामधनी सर श्री संजय असोले सर श्री श्रीकांत बेलोरकर सर श्री गजानन हिंगमिरे श्री अविनाश साबळे व असंख्य नागरिक उपस्थित होते
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1