कु. ऋतुजा ताथोड सेट परीक्षेत उत्तीर्ण
अंजनगाव सुर्जी. ( मनोहर मुरकुटे )
स्व मोतीरामजी मालगे विध्यालय कुंभारगाव येथील सेवानिवृत्त क्रिडा शिक्षक सुधाकरराव ताथोड टाक नगर अंजनगाव यांची मुलगी कु ऋतुजा सुधाकर ताथोड हिने नुकतेच झालेल्या यूजीसी मान्यता प्राप्त प्राध्यापक पदाकरीता आवश्यक असनारी सावित्रिबाई फुले पुणे विध्यापिठ द्वारा घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट गणित विषयामध्ये उतीर्ण केली असुन तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.कु ऋतुजा ताथोडने शासकीय विदर्भ महाविध्यालय अमरावती येथुन एम.एस.सि. गणित विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ति तिच्या यक्षाचे श्रेय मार्गदर्शक शिवाजी महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ.जे. व्हि. कोरपे.डॉ. विद्या गायकवाड मॅडम. डॉ.प्रमोदराव पडोळे.डॉ. राहुल मापारी यांना देते.
ऋतुजाच्या यशा बद्धल प्राचार्य शशिकांत खोटरे. श्री मनोज पडोळे.प्रा. हेमंतराव मंगळे.श्री. बाळासाहेब लकडे. जयेंद्र गाडगे. विकास पाटील येवले संचालक कृ.बा. समिती. अविनाश पाटील सदार संचालक कृ.बा. समिति. सौ. प्रणाली पडोळे. सौ.अर्चना जुमडे. सौ.अलका गाडगे. श्रीमती शांताबाई वसु. यांनी अभिनंदन केले.