हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
मध्यप्रदेश / नवप्रहार न्यूज नेटवर्क
मध्यप्रदेश प्रशासनाच्या लज्जास्पद प्रकारामुळे त्यांच्यावर ताशेरे ओढले जात असून या प्रकाराची कोणीच जबाबदारी न घेतल्याने हा प्रकार नेमका केला कोणी ? हे सध्या गुलदस्त्यात आहे. असा प्रकार पहिल्यांदाच झाला असे नाही तर यापूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नापूर्वी 219 वधुंची गर्भ चाचणी करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात संबंधित सर्वच विभाग कानावर हात ठेवत आहेत.
मध्यप्रदेशात अनेक सामूदायिक विवाह सोहळे झाले. पण पहिल्यांदाच एखाद्या सामूहिक विवाह सोहळ्यात मेकअप किटमधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेकअप किट्समध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळया कुणी ठेवल्या याची थांगपत्ता लागलेला नाही. कुणीही याची जबाबदारी घेतलेली नाही. सर्वांनीच हातवर केले. काही अधिकाऱ्यांना याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी हा कारनामा आरोग्य विभागाने केल्याचं सांगितलं. पण आरोग्य विभागाने त्यावर अजून भाष्य केलेलं नाही.
सामूदायिक विवाह सोहळ्यातील ही पहिली चूक नाही. यापूर्वीही अशा अनेक चुका झाल्या आहेत. यापूर्वी सामूदायिक विवाह सोहळ्यावेळी प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याबाबत संतापही व्यक्त केला गेला होता. एप्रिलमध्येच डिंडोरी येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नापूर्वी 219 वधूंची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली होती. त्यामुळे सरकारवर प्रचंड टीका झाली होती.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |