सामाजिक

मराठा संघ तर्फे तर छावा तर्फे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ समाजसेवा रत्न महेश भैया डोंगरे पाटील सन्मानित

Spread the love

अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे सिंदखेड राजा राजवाडा तर मराठा महासंघ जिजाऊ सृष्टीवर करण्यात आला सन्मान

सिंदखेड राजा प्रतिनिधी |
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आपलं बहुमूल्य योगदान देणारे व तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सेवाभावी वृत्तीने ओळखल्या जाणारे महेश भैय्या डोंगरे पाटील यांना
आज 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्कार तर मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ सृष्टीवर अल्पहाराचे स्टॉल. व महिला ब्रिगेडना गेल्या पाच वर्षापासून जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. मराठा सेवा संघातर्फे आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टीवर त्यांना आमंत्रित केले होते. सदरचा सन्मान खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला तर अखिल भारतीयछावा संघटनेच्या वतीने राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज माननीय विजयसिंह राजे जाधव व छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मां, नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ समाजसेवा रत्न पुरस्काराने केल्या गेले अनेक वर्षापासून लाखो शिवभक्त व जिजाऊ भक्तांना मोफत चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था करतात जिजाऊ ब्रिगेडच्या हजारो महिलांना जेवणाची व्यवस्था करतात त्यांच्या या समाजकार्याची छावा संघटनेने व मराठा सेवा संघाने दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात यावेळी प्रमुख अतिथी खासदार बुलढाणा प्रतापराव जाधव साहेब, माजी मंत्री तथा आमदार सिंदखेडराजा डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, बुलढाणा विधानसभा आमदार संजय भाऊ गायकवाड, चिखली आमदार श्वेता ताई महाले पाटील, मेहकर मतदार संघ आमदार संजयजी रायमुलकर, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब, डॉक्टर रामप्रसादजी शेळके, नारायण राजे जाधव पाटील, संजय राजे जाधव पाटील,विशनुभाऊ पाचफुले,नगराध्यक्ष सतीश भाऊ तायडे, छावा संघटनेचे विजय भैया घाटगे पाटील, पैलवान, भीमराव भाऊ मराठे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, दैवकरन वाघ,ह्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अशोक राजे जाधव पाटील अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close