वाढोणा रामनाथ जिल्हा परिषदेच्या सालोड व कोहळा जटेश्वर समिती सर्कल अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश..!
नांदगाव खंडे / प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील सालोड व कोहळा जटेश्वर पंचायत समिती सर्कल अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.*
*यां कार्यकर्ता मेळाव्याला धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापदादा अरुणभाऊ अडसड यांची प्रमुख उपस्थिती होती.* *याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,माता भगिनी व युवा सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*यावेळी प्रतापदादांच्या हस्ते उपस्थितांना प्रभू श्रीरामाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
*यावेळी हमीद खा अहमद खा, हाफिज खा सैफुल्ल खा,शे शकील शेख शब्बीर, सै जुबेर सै गुलाब, सैय्यद आरिफ सै मुन्नाफ, आशिफ खा शब्बीर खा,मुमताज खा कादर खा, सैय्यद मुरसलीम सै कय्युम, सैय्यद सजॉद सै ऐमत, सैय्यद जावेद सैय्यद नूर, मोहम्मद मुस्तकील मोहंमद नसिर, सैय्यद कादिर सैय्यद जमालोदिन,नरुला खा जब्बार खा व शेकडो कार्यकर्त्यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष यांच्या सर्वांगीण विकासाच्या कार्यशैली