हटके

नवरा अचानक घरी आला, बेडरूम मध्ये बायकोला मित्रासोबत बघितले अन …

Spread the love

नोएडा / नवप्रहार डेस्क 

                 अलीकडच्या काळात विवाहबाह्य संबंधात जबरदस्त वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. यात पुरुषच नव्हे तर महिला देखील दोषी असल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंधात पकडल्या गेल्यावर एकतर महिला प्रियकारावर जबरदस्तीचा आरोप लावते. किंवा मग प्रेमसबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याला संपवते . नोएडा मध्ये देखील असाच प्रकार घडला आहे.

              पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नोएडा च्या बिरोंडा गावातील ही घटना आहे. येथे राहणाऱ्या महेश चे लग्न मध्यप्रदेश येथील पूजा सोबत झालं. महेश हा शौचालय सफाई चे काम करायचा. दरम्यान  त्याची प्रल्हाद बरोबर ओळखी झाली. ओळखीचे रूपांतर मैंत्रीत झाले.  त्यामुळे प्रल्हाद साज महेश च्या घरी येणे जाणे वाढले. आणि पूजा व प्रल्हाद मध्ये प्रेम झाले.

                  पूजा सोबत शरीर सुख मिळावे म्हणून प्रल्हाद ने महेश ला चांगली नोकरी लावून देतो म्हणत शौचालय सफाई ची नोकरी सोडायला लावली. आणि त्याला एका कंपनीत सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून दिली. महेश ड्युटीवर  आणि मुलं शाळेत गेली की प्रल्हाद महेशच्या घरी जात होता. आणि मग दोघे शारीरिक सुखाचा आनंद उपभोगत होते.

         महेश ला याबद्दल कुठलीव्ह कल्पना नव्हती. तीन मुलाची आई पूजा चुकीचे काम करणार नाही असे त्याला वाटले होते. एक दिवस महेश न सांगताच घरी पोहचला. तेव्हा त्याला पूजा आणि प्रल्हाद बेडवर नको त्या अवस्थेत दिसले. ते पाहून महेश संतापला. त्याने दोघांना शिव्या हसदने सुरू केले. तितक्यात प्रल्हाद ची नजर कैचीवर पडली. त्यांनी महेश ला।कैचीने भोसकने सुरू केले. महेश चा जीव जाई पर्यंत ते महेश च्या शरीरावर कैचे घाव घालत होते. पोलिसांना याबददल माहिती मिळाल्यावर त्यांनी प्रल्हाद आणि पुजला अटक केली.

.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
Click to Join Our Group