आध्यात्मिक

आज श्री दत्त जयंती निमित्य उत्सव व महाप्रसाद

Spread the love

 

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा अमर शहीद भगतसिंग चौक धामणगाव रेल्वे येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन आज दिनांक २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे

उत्सव निमित्ताने श्री दत्त पारायण  सप्ताह घेण्यात आले

सोमवारी सायंकाळी श्री दत्तगुरूंची श्री दत्त पालखी व भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले

आज मंगळवार दिनांक २६ डिसेंबरला महाप्रसाद दुपारी ४:०० वाजता पासून  आयोजित करण्यात आले आहे  महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आवाहनश्री दत्त जयंती उत्सव समिति अमर शहीद भगतसिंग चौक धामणगाव रेल्वे ने केले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close