हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
आईवडील आपल्या मुलांना विपरीत परिस्थितीतही शक्य त्या सुविधा आणि सोयी पुरविण्याच्या प्रयत्न करतात. स्वतः एक वेळ उपाशी राहून देखील ते मुलांना दोन वेळा कसे भरवता येईल याचाच विचार करीत असतात. त्यातल्या त्यात मुलगी म्हटलं की तिला बापाचा खूप लळा असतो. ती बापावर जीवापाड प्रेम करीत असते. कारण बापाच्या कष्टाची किंमत लेकीला चांगल्या रीतीने ठाऊक असते. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते पाहिल्यावर ‘ यह लंडकी किस मिट्टी की बनी है ‘असे सहज निघते. चला तर जाणून घेऊ या काय आहे या व्हिडिओत.
वडिल आणि लेकीचं नातं हे खूप वेगळं असतं. एक मुलगी जेवढं आपल्या वडिलांवर प्रे करते तेवढं प्रेम कुणीही करु शकत नाही. मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये उलटं झालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडील आपल्या मुलीसमोर हात जोडून उभे आहेत आणि ती तिच्या प्रियकरासोबत उभी, वडील तिला घरी चलण्याची विनवणी करतात. मात्र मुलगी त्यांना ओळखत नसल्याचं सांगते. जेव्हा मुलगी ऐकत नाही तेव्हा हा बाप आपल्या मुलीच्या पाया पडतो. पण, त्या निष्ठुर मुलीच्या काळजाला पाझर फुटत नाही. लेकीसमोर हताश झालेल्या वडिलांना पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
हे प्रकरण बनासकांठा जिल्ह्यातील रैया गावातील आहे. तरुणीने काही काळापूर्वी घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केले होते. तेव्हापासून युवती तिच्या प्रियकरासोबत राहत होती. याबाबत वडिलांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आणि ती सापडली. पोलिसांनी फरार मुलगी आणि तिच्या प्रियकराला पालकांसमोर हजर केले असता, मुलीने त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि पतीसोबत परत जाऊ लागली. आपल्या मुलीला जाताना पाहून वडिलांचे डोळे भरून आले.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |