शैक्षणिक
तनिष्क मांडवकर याचे नेत्रदीपक यश
हिवरखेड- महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ द्वारा संलग्नित अमरावती जिल्हा गणित अध्यापक मंडळ मार्फत गणित संबोध परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेमध्ये ग्राम हिवरखेड येथील रहिवासी गजानन मांडवकर यांचा मुलगा तनिष्क मांडवकर, मनीबाई गुजराती हायस्कुल अमरावती. याने अमरावती झोनमधून इयत्ता ५ वी गटामध्ये पहिला क्रमांक पटकावून यश प्राप्त केले. तो यशाचे श्रेय सर्व शिक्षक वृंदांना तसेच आईवडिलांना देत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1