अपघात

दुचाकी स्वारावर  लोखंडी प्लेट पडल्याने मृत्यू 

Spread the love
चांदुर बाजार / प्रतिनिधी
              रिद्धपूर येथे सुरू रेल्वे ओव्हर ब्रीज चे काम सुरू आहे. दरम्यान दुचाकी स्वार हा तेथून जात असताना त्याच्या अंगावर लोखंडी प्लेट पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणिं त्याची प्राणज्योत मालवली.

संतप्त गावकऱ्यांनी रिद्धपूर तिवसा रोड वरील वाहतूक थांबविली. घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त संबंधित कंपनीचे प्रमुखांना उपस्थित करण्याचे आव्हान. तोपर्यंत मृतदेह न उचलण्याची प्रशासनाला तंबी.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close