सामाजिक

स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या काळापासून 1984 ते2024 पर्यत सतत मतदार खंबीरपणे भाजपा सोबत

Spread the love

बाळासाहेब नेरकर कडून

चोहोट्टा बाजार पंचकोशीतील जनता जनार्दन परीसरातील सदैव भाजपाशी जूळलेली असून त्यामुळे विकासाचा मार्ग आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही पदयात्रा विजयाची नांदी असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. चोहोटा, बाजार इथे आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रचारार्थ पद यात्रे दरम्यान संवाद आशीर्वादसभेत ते बोलत होते. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर संजय भाऊ धोत्रे यांच्यावर सातत्याने या भागातील पंचक्रोशीतील बावन गावांनी सातत्याने प्रेम विश्वास व्यक्त केला त्यामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पश्चिम विदर्भात भाऊसाहेब फुंडकर आणि संजय धोत्रे यांच्या जोडीने विकासासोबत सर्वांना सोबत घेऊन काम केले त्यांच्या पद चिन्हावर आमदार रणधीर सावरकर गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे त्यांना या भागातील जनता आशीर्वाद देणार असा विश्वास दादाराव पेठे यांनी व्यक्त केला. भव्यदिव्य पदयात्रे नंतर समारोपिय सभेमध्ये उपस्थित युवा खासदार अनुपभाऊ धोत्रे रणधीर सावरकर देविदासजी म्हैसने साहेब शिवाजीराव देशमुख विजय सोळंके राजूभाऊ नागमते शिवसेना नेते गोपाल म्हैसणे मधुकर पाटकर दादाराव पेठे दिनकर गावंडे संतोष शिवरकर ज्ञानेश्वर आडे मंगेश ताडे गोपाल पेठे डॉक्टर कोलटक्के शुभम कासमपुरे दिलीप सुलताने अशोकराव साबळे शेषराव भाऊ वसु गजानन थोरात विवेक भरणे गजानन नळे बळीराम पाटील डॉक्टर मनोहर चाकोते मंगेश घुले विठ्ठल वाकोडे दत्तू पाटील पांडू भाऊ पाटकर गोपाल कोल्हे श्रीकांत गाडेकर श्याम भाऊ राऊत निलेश खोटरे निलेश वहीले सुधाभाऊ खोटेरे संदीप अरबट नंदू भाऊ अरबट समाधान येरोकार पंजाब थोरात गणेश पाकदुणे नितीन गोंडचव सबर गणेश पोटे पुरुषोत्तम शिरसाट**महादेवराव कवळकर बाळासाहेब फोकमारे आशिष निपाणे बाळासाहेब पतंगे अनिल इंगळे कैलासिंग ठाकूर गणेश नळे पंकज फोकमारे संजय गावंडे आदींच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघाली या पद यात्रेने नवचैतन्य निर्माण होऊन आमदार रणधीर सावरकर यांना व प्रकाश भारसाकळे यांना प्रचंड मताधिक्य मिळून क्रमांक दोनचा बटन हा दाबण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close