सामाजिक
दवडीपार बाजार ते मोठा गराडा जंगल परिसरातील नराजवळ पट्टेदार वाघाचा मुक्त संचार

व्हिडीओ व्हॉयरल: वाघाचा बदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी…
*राजू आगलावे/भंडारा*
भंडारा जिल्ह्यातील कारधा- पवनी मार्गावर असलेल्या दवडीपार बाजार ते मोठा गराडा गावालगत, जंगल परिसरातील नहराजवळ, पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याचा व्हिडीओ व्हॉयरल झाल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राणी हे पाणी आणि शिकारीच्या शोधात गावाकडे धाव घेत असतात. सदर वाघाचा परिसरात मुक्त संचार पाहता, वनविभागाने, त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थानकडून होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1