पुसद मध्ये पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांची शिवसेना संवाद बैठक संपन्न
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
सदर नियोजित शिवसेना संवाद बैठकीला पदाधिकाऱ्यां ना. मा. ना. पालकमंत्री संजयभाऊ राठोड पक्षबांधणी करीता विश्राम- गृह पुसद येथे उपस्थित कार्यकर्ताना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रत्येक गावागावामध्ये शाखा प्रमुख नेमूण महिला आघाडी नेमणे व युवा आघाडी नेमणे अशा पंधरा निष्ठावान कार्यकतच निवड करून त्यांचेमार्फत गावातील विविध समस्या सोडविण्याब 350 उपस्थित पराधिकान्यांना सुचना केल्या,
प्रत्येक गावागावामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या आरोग्याची काळजीघा विशेषतः डोळ्यांची साथ निवारण्याकरीता पदाधिकाऱ्यांना सुचित केले, तसेच मापठारावरील पिण्याचे पाणी समस्या सोडविण्यवरून जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड यांनी आखाशित केले. या शिवसेना संवाद बैठकी करीता प्रमुख उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीधर काका मोहोड तथा पसद विधानसभा
सहसंपर्कप्रमुख राजूदास जाधव सर उपस्थित होते. सदर संवाद बैटकिला उपतालुका प्रमुख शैलेषचंदेल, पांडुरंगमाहूरे विभागामुख विनोद पुरी. माधव बुरकुले सुनिल जामकर, बाबसाहेब बेहे, शाखाप्रमुख विक्रम राठोड सुदर्शनमाहूरे सुधारकर देशमुख, दत्ता पानपट्टे,वैभव सूर्यवंशी ओंकार बोक्से, शिवसेना शेतकरी संघटनेचे भंवर व जेष्ट नागरिक सेबनेचे अध्यक्ष माजी प्राचार्य विजयकुमारवाकडे , रेणूकादास जोशी, शेख आहाद, लक्ष्मण कांबळे, गुलाब वाइके, ‘वडार समाज संघटनेचे उत्तम मासोळकर माधव श्रीरानरहरी शंकर लष्कर, किशोर मासोककर दादाराव मासोळकर मारोती देवगण, तसेच बोबाळपिंप्री गोसेवा शाळेचे मंगेश पाटसकर (पत्रकार है. सकाळ) शिवाजी देशमुख भाऊसाहेब देशमुख, गजानन देशमुख याप्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या वतीने मा ना. संजयभाऊ राठोड यांना’ योगभवन’ लक्ष्मीनगर बोरगडी येथे मागणी केले व निवेदन महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष. श्री. मनोनराव नाईक, जिल्हाध्यक्ष शरद बजाज, विजय खंदार पाटील ,राजेश सोनुने, शिवदास महाजन, -चैतन्य नाईक महिला योग साधिका अनिताकाब निर्मला सातपुते, मनोरमा मनवर छायाताई बाळी, पंचफुला नंदनवार सासवाद बैठकीचे संचालन श्री मनोज नाईक तया शिवसेना संवाद बैठकीचे उत्कृष्ठ नियोजन माजी उपसभापती तथा पुसद तालुका संघटक श्री गणेशभाउ पागिरे यांनी कोले..