Uncategorized
सोनु मंगलम येथे भाजपा महायुती कार्यकर्ता मेळावा

माझ राजकारण देशासाठी राहील देशीसाठी नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकास लगावला टोला
घाटंजी तालुका प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
सत्तेत आल्यास प्रत्येक तालुक्यात 15 कोटी चे नाट्य सभागृह करण्याची घोषणा. सुधिर मुगंटीवार बद्ल बोलतांना अण्णासाहेब बोलले की,
सिंहाच काम सिहानी करायचं असत!.नाव सांगा काम होईल.
मुनगंटीवार नाम मात्र,मोदी साहेबाचे हात बळकट करण्यासाठी मुनगंट्टीवार हे उमेदवार. मागचे वेळी 60 हजार मतावर समाधान मानाव लागल आता समाधान नाही तर 1लाख पार करणारचा निश्चय.
घाटंजी ता प्रतिनीधी-
दी. 3/4/24 रोजी भाजपा महायुती कार्यकर्त्ता मेळावा व व्यापारी संघटना यांचे संघटनात्मक पक्ष बांधणी कार्यक्रम सोनु मंगलम घाटंजी येथे पार पडला.कार्यक्रम अध्यक्षस्थानी मा. अण्णा साहेब पारवेकर,आमदआर डॉ. संदीप धूर्वे, सुधीरभाऊ मुनगंटीवार,घाटंजी माजी नगर अध्यक्ष शैलेष ठाकुर,महेश पवार, माजी नगर अध्यक्ष बालु खांडरे, सतिष मलकापुरे,आणि भाजपा विवीध पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.मेळाव्यात मा. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्ते आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भाजपा पक्ष भुमिका स्पष्ट करत महायुती कार्यकर्तास मेळावा बाबत बोलतांना कार्यक्रमात पोहचायला उशिर झाल्या त्याबदल अण्णासाहेब पार्वेकर यांना दीलगिरी व्यग्त करत कार्यक्रमाला उशिर झाला पण,विकास कामात उशिर होणार नाही हे मत व्यग्त केले. तसेच चंद्रपुर या विभागात अनेक कामे झाले आणि आता डॉ.आमदार संदीप धूर्वे च्या एस. ला सुधिर चा एस लागेल म्हणजे डबल एस लागूण विकासाची कामे डब्बल गति ने होईल.स्वताबदल बोलतांना मी सहादा निवडून आलो तेव्हा काही सेवा केली असेल म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ राजकारण देशासाठी राहील देशी साठी नाही म्हणत विरोधाभास टोलाही लगावला.तुम्ही आशिर्वाद द्या मी विश्वास देतो.विरोधी पक्ष नेत्यांच्या बोंबावर कौतुक करत मुनगंटीवार बोलले सोयाबीन भाव कमी झाला आत आपले भाव वाढेल ही विरोधकांचे विचार यावर उपस्थितात हास्य उमलले.महाराष्ट्र 2 कोटी 7 लाख लोक शेतीवर उदर निर्वाह करतात केंद् प्रमाणे आता राज्य सरकार ही थेट 6 हजार रु शेतकरी खात्यात येणार हे मला माहीत आहे मी अर्थमंत्री होतो हे ते बोलले. कार्यक्रमात चोरांबा, मांडवा ग्रामपंचायत सरपंच यांचा भाजपा प्रवेश ही झाला.कार्यक्रम नंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.यात काही प्रश्नावर सकारात्मक तर सुधिरभाऊ आपल्या कार्यक्रमात कुठेही हंसराज भैया दीसत नाही आपल्यात दूरावा आहे का? आणि आपण आलात तर चंद्रपुर दारु बंदी होणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भाऊंणी वेळ मारुन नेल्याचेही जाणवले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1