ब्रेकिंग न्यूज
इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्याला भीषण आग ; जीवित हानी नाही

मुंबई / नवप्रहार मीडिया
गिरगाव चौपाटी येथील गोमती भवन इमारतीला लागली आग लागल्याची घटना घडलीय. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आग लागलीय. आग शमविण्यासाठी ८ फायर इंजिन, आणि अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे.
अद्याप कोणतीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1