शैक्षणिक

गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन

Spread the love

 

गडचिरोली(गो / प्रतिनिधी

गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवार, दिनांक १२ऑक्टोबर २०२३ रोजी, सकाळी १२.३० वाजता होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे
कुलगुरु, डॉ. प्रशांत बोकारे , मुख्य अतिथी म्हणून खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ अशोक नेते,
उद्घाटक तथा मार्गदर्शक
वर्धा येथील अभ्यासक तथा प्रमुख वक्ते, प्रकाश महाराज वाघ
प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन,समन्वयक (अध्यासन केंद्र),डॉ. विनायक शिंदे यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close