सामाजिक
साहित्य रत्न डॉ. अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी उत्साहात साजरी
आर्वी / प्रतिनिधी
साहित्य रत्न डॉ अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अभिवादन सोहळा मायबाई वार्ड कसाब येथे पार पडला उपस्थित साहित्य रत्न डॉ अण्णाभाऊ साठे 104 उत्सव समिती अध्यक्ष सौ शितल ताई गायकवाड मा श्री दिलीपदादा पोटफोडे राष्ट्रवादी काँग्रेस आर्वी विधानसभा अध्यक्ष अजित दादा पवार गट समीती अध्यक्ष मंगेश प्रधान धम्माजी खडसे रणजीत फोटफोडे हनुमता सलामे रूषी गायकवाड कुणाल लांडगे यश प्रधान हिमांशु गायकवाड बबनराव गायकवाड रामदाजी पोटफोडे अनिल प्रधान संदीप प्रधान निलेश लांडगे दर्शन राऊत गोविंदा प्रधान राहुल प्रधान समाज बंधू आणि भगिनींनो साहित्य रत्न डॉ अण्णाभाऊ साठे समीती सकल मातंग समाज आर्वी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1