सामाजिक

सामाजिक समस्या सोडविण्यासाठी निवेदन 

Spread the love
आर्वी / प्रतिनिधी 
                 सर्वसामान्य जीवन जगताना येणाऱ्या लहान सहान समस्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री याचे स्वीय सहायक सुमित वानखडे यांना निवेदन देण्यात आले.
समाजातील व इतर लोकांच्या समस्या शासनदरबारी पाठवाव्यात, या करिता अविनाश टाके व विविध क्षेत्रातील लोकांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक व विशेष कार्य क्षेत्रातील अधिकारी श्री सुमित भाऊ वानखेडे आर्वी यांना अविनाश टाके आर्वी यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले. यावेळी सुमित भाऊ यांनी सदर निवेदनाची तात्काळ नोंद घेऊन आर्विच्या व वर्धा जिल्ह्यातील समस्येला वाचा फोडण्याचे आश्वासन दिले. इतकेंच नाही तर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी निर्देश देऊन
      वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा पुढाकार घेतल्याबद्दल सुमित भाऊ यांचे अभिनंदन करण्यात आले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close