शाशकीय

पुसद शहर पोलीस स्टेशन जिल्ह्यात प्रथम

Spread the love

 

पुसद शहर डी. बी. पथकाचा विशेष विशेष सत्कार

राजेश सोनुने तालुका प्रतिनिधी पुसद,

पुसद शहर मध्ये तिन महिन्यात दोन प्रकरणात छळा लावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत जुलै महिन्यात घडवून आलेल्या
गुन्हेशोध व तपास कामगिरी मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्या बाबत प्रथम क्रमांक , पुसद शहर डी. बी. पथकाचा विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
जयंत नाईकनवरे यांचे हस्ते ट्राफी व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आले.
सत्कार झालेल्या अधिकारी व कर्मचारी –
उमेश बेसरकर पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन, प्रेमकुमार केदार सहा. पो. निरीक्षक,शरद लोहकरे पो. उप. निरीक्षक,प्रफूल इंगोले पो. हवालदार ,अविनाश राठोड पो. नाईक,शुद्धोधन भगत पो. शिपाई,आकाश बाभूळकर पो. शिपाई,
वैजनाथ पवार पो. शिपाई,चा समावेश आहे.
मागील ०३ महीण्यात ०२ वेळा बेस्ट डिटेक्शन चषक प्रथम क्रमांकचा मान पुसद शहर पोलिस स्टेशनला मिळाल्याने सर्वत्र स्तरावर कौतुक केल्या जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close