क्राइम

पोलिसांची धाड आणि सेक्स रॅकेट चा पर्दाफाश 

Spread the love

फ्लॅट च्या खोलीत सापडले वापरलेले कंडोम, कंडोम चे पॅकेट आणि दारूच्या बाटल्या

वाराणसी / विशेष प्रतिनिधी

पाच मजली फ्लॅट मधील रहिवाश्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी नियोजनबद्ध रित्या धाड टाकली असता त्यांना फ्लॅट च्या खोलीत निर्वस्त्र महिला आणि तरुण आढळून आला. दरम्यान पोलिसांना खोलीत सगळीकडे वापरलेले कंडोम , दारूच्या बाटल्या आणि कंडोम चे पॅकेट आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

ऑपरेटर आणि तिचा पती सय्यद समीर यांच्या देखरेखीखाली संपूर्ण सेक्स रॅकेट चालवले जात होते. यामुळे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही घटना वाराणसीतील आझादनगर कॉलनीतील पाच मजली फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

खोलीत कंडोमचे पाकिट विखुरलेल्या अवस्थेत

पोलिसांच्या पथकाने परिसराला वेढा घालत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. नंतर पोलिसांना पाहताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. फ्लॅटमधील दृश्य पाहून पोलिसही हादरून गेले आहेत. खोलीत कंडोमचे पाकिट विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. तर काही वापरण्यात आलेले कंडोमही जमिनीवर पडले होते. पोलिसांना काही दारूच्या बाटल्या देखील सापडल्या होत्या.

‘त्या’ व्यक्तीच्या देखरेखीखाली सेक्स रॅकेट

हे सेक्स रॅकेट सय्यद समीरच्या देखरेखीखाली चालवले जात होते. सेक्स रॅकेटचालक आणि तिचा पती सय्यद समीर हे आझादनगर कॉलनीत पाच मजली फ्लॅटमध्ये स्पा सेंटर चालवण्यात आले होते. हळूहळू त्यांनी ते वैश्याव्यवसायाच्या अड्ड्यात रुपांतरीत केले. मिडिया रिपोर्टनुसार असा दावा केला की, हे सेक्स रॅकेट दोन वर्षांपासून सुरु होते. यामुळे परिसरात रहिवाशांना हळूहळू संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांच्या पथकाने शोध घेत छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

सय्यद समीर हा ऑपरेटरचा पती असल्याचे सांगितले जाते आणि सध्या तो फरार आहे. पोलीस तपासात सय्यदचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. वाराणसीतील कॅन्टोन्मेंट, सिग्रा आणि भेलुपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दरोडा आणि हल्ल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता त्याच्या इतर गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी करत आहेत.

वाईट आणि बेकायदेशीर केलेल्या कृत्याने नागरिकांना धक्का

दरम्यान, आझादनगरसारख्या वसाहतीत अशा वाईट आणि बेकायदेशीर केलेल्या कृत्याने नागरिकांना धक्का बसला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर अनैतिक तस्करी कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, फरार सय्यद समीरला पकडण्यासाठी पोलीस पथक छापे टाकत आहेत. पोलीस सध्या आरोपी महिला आणि अटक करण्यात आलेल्या तरुणाची आणि महिलेची चौकशी करत आहेत, त्यांच्या मागील गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी देखील करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close