पिजंरकार परीवाराला ओमशांती ज्ञानात 35 वर्षपुर्तीपर शाखेकडून सत्कार…..

बाळासाहेब नेरकर कडून
तेल्हारा येथील ओमशांती शाखेत ऐकनाथभाई प्रकाशभाई गजानन भाई प्रमोदभाई, योगेशभाई या पिंजरकर परीवाराला प्रजापिता ब्रम्हकूमारी ईश्र्वरीय विध्यालय संचालीत गिता पाठशाला ओमशांती शाखेत शिवबाबा जयंती पर्वाला जील्हा मुख्यालयाच्या ब्रम्हाकूमारी रुख्मनीदिदीच्या अधिपत्याखाली मूरलीचे ज्ञान मर्म ग्यानसागरात स्वताचा व परीवाराचा परमार्थ साधन्याचा भक्तीमार्गात 35 वर्ष झाल्याबद्दल आज 2/3/25 ला तेल्हारा येथील शाखेमधे जिल्हाच्या मूख्य दिदी रुख्मिनीदिदी यांचे अधीपत्याखाली व ब्रम्हाकूमारी ज्योतीदिदी रीसार्टस केद्र रीसोड तेल्हारा शाखेच्या संचालीका प्रमीलादिदी सेवक शामभाई, गोपालभाई भूजबले,गजाननभाई राठी गोपाल बाजोड याच्या ऊपस्थीतीत पिजंरकर परीवारातील एकनाथभाई व सौ रूख्मीनाबाई,प्रकाशभाई सूमीञाबाई,प्रमोदभाई,व कविताबाई,योगेशदादा सौ चेतनाजी गजानन व ऊषाबाई तसेच सत्यभामाबाई बुंदे यांचा शाल पुष्पसूमन व शाखेचे ज्ञानपञ देऊन सत्कार वरील शाखेतील वरीष्टाकडून करन्यात आला यावेळी अतीथीचे मंचआगमन प्रसगी शाखेशी जूळलेल्या बालीका कडून स्वागत गित व न्यृत्य सादर करन्यात आले 35 वर्षपुर्तिपर ऐकनाथ पिजरकर परीवाराकडुन आयोजित कार्यक्रमानंतर ब्रम्हभोजनाला तेल्हारा शाखेला जुळलेल्या पंचक्रोशीतील ओमशांती परिवाराने हजेरी लावली