सामाजिक
अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ
गांधी चौक परिसरातील घटना
पोलीस घटनास्थळी दाखल
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
सोमवारी रात्री साडे १० वाजताच्या धामणगाव रेल्वे गांधीच्या परिसरातील एका ओट्यावर लागून युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे,परिसरातील लोकांनी माहिती मिळतात परिसरातील लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती,याची माहिती दत्तापूर पोलीस स्टेशनला दिली असता घटनास्थळी दत्तापूर पोलीस स्टेशन दाखल झाले होते. पुढील कारवाई दत्तापूर पोलीस स्टेशन करीत आहे..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1