ब्रेकिंग न्यूज
सावंगी मेघे येथे एमबीबीएस चे शिक्षण घेत असलेल्या विडिर्थिनीची आत्महत्या
इमारतीच्या छतावरून मारली उडी : परीक्षेला बसू न दिल्याने होती डिप्रेशनमध्ये
वर्धा / आशिष इझनकर
जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे वैद्यकीय कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षात ( एमबिबीएस ) च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने इमारतीच्या छतावरून उडी घेत आत्महत्या केली आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
1
+1
+1
+1
2