सामाजिक
अधिकारी आणि लोकप्रतीनिधींनी केली गावा गावात जाऊन तुटलेल्या पुलाची पाहणी
अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान रोड पूल खसल्याने त्या ग्रामीण भागातल्या शेतकरी व गावकरी यांना होत असलेले त्रासामुळे गावात जाऊन कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद वर्धा मा श्री विवेक भाऊ पेंदे, माजी आमदार मा श्री राजुभाऊ तिमांडे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव, मा श्री सुनील राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वर्धा , पोहणा सर्कल च्या गाव गावात जाऊन पुल पाहणी केली.
सचिन महाजन वडणेर प्रतिनिधी
ग्रामीण भागात गावकरी व शेतकरी यांना होत आहेत त्रास अतिदृष्टीमुळे पाऊस पडल्याने गावात गावात पूल खसून गेल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे जाण्यास येण्यासाठी पोहणा सर्कल चे गाव हिवरा, जागोना, बोपापुर, धोच्ची, या गावात पुलाचे झाले नुकसान नागरिकांना त्रास येण्यास जाण्यास होत असल्याने कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद वर्धा यांना बोलवून पाहणी करण्यात आले त्या गावासाठी नीती उपलब्ध करून द्या व किती निधी उपलब्ध आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष वर्धा व माजी आमदार यानी विचारपूस केले हिवरा गावासाठी खसलेले पुलाला ४० लाख रुपये निधी येऊन आहे पाणीचे दिवस व पावसाळ्या गेल्यास लवकरात लवकर कामाची सुरुवात होईल असे सांगण्यात आले व बोपापुर या गावाचे फुललाला पण २५ लाख धनादेशाने निधी येऊन आहे या निधीने होणार नाही पुलाचे काम एवढे धनादेशाने आणखी वाढ घ्यावे लागेल ते पण माहिती सांगण्यात आले माजी आमदार राजूभाऊ तिमांडे व जिल्हाध्यक्ष साहेब यांनी लवकरात लवकर कामाची सुरुवात करा असे सांगण्यात आले व पोहणा सर्कलचे अनेक गाव गावात जाऊन पाहणी केली पाहणी साठी डेप्युटी इंजिनियर , ज्युनिअर इंजिनियर हे पण उपस्थित होते पाहणी करताना काँक्रीट पिल्लर पुलाचे काम त्या पद्धतीने कामाची सुरुवात झाली पाहिजे असे सांगण्यात आले उपस्थित माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव, वार्ध राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा श्री सुनील राऊत साहेब, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद वर्धा मा श्री विवेकभाऊ पेंदे , मा श्री गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, डेप्युटी इंजिनियर मा श्री वाळके साहेब, मा श्री ज्युनिअर इंजिनियर मा श्री सुजित साळवे, मा श्री बाळाभाऊ दोवलतकर , व गावकरी नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1