शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम्माचे आयोजन
धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून अभिजीत पाटील ढे पे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला
नांदगांव खंडेश्वर येथील सुप्रसिद्ध शिवकालीन मंदिर श्री क्षेत्र खंडेश्वर भगवान मंदिरात महाआरती करण्यात आली त्यावेळी नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा , मुलींची शाळा, उर्दू शाळा , प्रार्थमिक शाळा येथे शालेय साहित्य अभिजीत पाटील ढेपे , बाळासाहेब राणे,प्रकाश भाऊ मारोटकर , प्रभात पाटील ढेपे, विलास पाटील चोपडे , विष्णू भाऊ तिरमारे , विजू भाऊ अजबले , दिलीप पाटील देवतडे,निलेश भाऊ ईखार, गुणवंत भाऊ चांदूरकर, भावेश भाऊ भांबुरकर, अशोक ढेपे , झहीर भाऊ, मोनु भाऊ, श्रीकृष्ण भाऊ सोळंके, ना ताई, भारती ताई, आदी महिला मंडळी उपस्थित होत्या, त्यानंतर चांदूर तालुक्यात जाऊन अभिजीत पाटील ढेपे यांनी चांदूर येथील महामानवांच्या पुतळ्यांना हार अर्पण केले व सर्व जनसमुदाय ग्रामीण रुग्णालय चांदूर येथे रुग्णांनाना फळ वाटप केले व निरोगी आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या, त्यावेळी राजू भाऊ पांडे,संजय भाऊ चौधरी, बंडु भाऊ यादव , गजानन भाऊ यादव , श्याम भाऊ खोडे , स्वप्नील भाऊ मानकर, शुभम भाऊ तायवाडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे महाआरती करण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले .. अश्या विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिजीत पाटील यांनी उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ✨