शाशकीय

म्हणे योजना निराधार ; मोहाडी तालुक्यात चोरांचा बाजार.   आता होणार परेड

Spread the love
मोहाडी. / प्रतिनिधी
     मोहाडी तालुक्यातील सर्वच गावात श्रावण बाळ वृद्धपकाळ योजनेचे ८ हजार १०२ लाभार्थी आहेत पण यात ६५ वर्स्या ऐवजी २५ ते ३० वर्स्याचे लाभार्थी लाभ घेत असून त्यांच्या मुसक्या आवळन्या करिता १७ एप्रिल पासुन परेड होणार आहे.
    मोहाडी तालुक्यातील सर्व गावात श्रावण बाळ वृध्दपकाळ योजनेचे ८ हजार १०२ लाभारर्थि आहेत पण ९५ ०/०टक्के बोगस
मोहाडी तालुक्यातील ब्रस्ट नेते अधीकारी.कर्मचारी.यांच्या संगमताने हे बोगस २५ ते 30 वर्षाचे लाभाथी जन्मास आले. याचोरानी आपले नाव गावात माहीत होऊ नये म्हणून गावा पासून दूरच्या ब्यांकेत आपले खाते उघडून दर महा लाभ घेत आहेत.हिबाब तहसीलदार दीपक कारंडे व उपविभागीय अधिकारी. बि. विस्नॉई यांच्या निदर्शनास येताच त्यांनी हे प्रकरण बंद केले व यावर आळा बसवीला आता जे बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत त्याची दि.१७ येप्रिल रोजी मोहाडी सर्कल यात मोहाडी. कुस्यारी रोहा.बेटाला डोंगरगाव.टांगा.घटकुरोडा.या गावाचा समावेश असून दर रोज सर्कल वाईज तहसीलदार दीपक कारंडे यांच्या समक्ष परेड होणार आहे. जे लाभार्थी हजर झाले नाही त्यांचे पैसे त्याचं स्यनी थांबविणार आहेत जे लाभार्थी ६५ वर्षा वरील आहेत ते हजर होणार पण बोगस आपली बेइज्जती स्वतःच बघण्या पेक्ष्या न जाणे उचित समजतील.
    ज्या डॉकटर ने बोगस सर्टीफिकेट दिली.ज्या तलाठयाने बोगस प्रती वेदन भरून दिले. व ज्या स्याळेना यांची जन्म तारीख कळवा असे पत्र देऊन सुद्धा व त्यांची जन्म तारीख दाखल खारीज रजिस्टर मध्ये असून सुद्धा रेकॉर्ड नाही असे सांगितले अश्या सर्वावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
    या बोगस लाभार्थी चा भरणा त्या त्या सेत्रातील पांढर पोस्यानी केला कर्मचाऱ्यावर दबाव टाकुन हे बोगस लाभार्थी लाभास पात्र करून जिल्हा परिषद ग्राम पंचायत निडणुकां जिंकून नेटेझा ले.
   जे बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्या कडून दिलेल्या निधीची वसुली होणार.घरावर शेतीवर बोझा चढणार वेळी अनेकवार गुन्हे सुद्धा दाखंल होणार आहेत.
  या रागेत उभे व्हा ६५ वर्षाच्या पिकल्या पानांचा ढेट हिरवा तर नाही? हे कळू द्या.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close