स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांना घाटंजीत जलाराम मंदिर येथे सर्व पक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
आर्णी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे तरुण,कार्यतत्पर खासदार स्व. सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांचे अकाली दूखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी घाटंजी येथील जलाराम मंदिर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.या शोक सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. शिवाजीराव मोघे साहेब, जिल्हा कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब मोघे,माणिकराव मेश्राम,किशोर दावडा,डॉ विजय कडू,परेश कारिया,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन कोठारी,संचालक सचिन पारवेकर,संजय गोडे,प्रकाश खरतडे,शिवसेना (ठाकरे गट) मनोज ढगले, प्रशांत मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय ढगले, वंचित बहुजन आघाडीचे पांडुरंग निकोडे,नगराळे सर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक गजू भाऊ भालेकर,सामाजिक कार्यकर्ते महेश पवार, वासुदेव महल्ले, मारोतराव पवार, जगदीश पंजाबी,आशिष भाऊ लोणकर, डॉ अरविंद भुरे, अभिषेक भाऊ ठाकरे,शोभाताई ठाकरे,महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष वैजयंती ठाकरे,प्रशांत उगले,संदीप माटे,सुभाष गोडे, अनंत चौधरी,विनोद मुनगिनवार, गणेश वल्ल्फवार,विनायक डंभारे,राजू मुनेश्वर,अमृत पेंदोर,बळीराम पवार,अजाबराव लेनगुरे,जितेंद्र जुनघरे,सागर डंभारे,सुनील हुड,निखिल देठे, गणेश उन्नरकर,अक्षय पवार, अनिल बावणे,महेश ठाकरे, बबलु राठोड, संतोष अक्कलवार, मधुकर घोडाम,राहुल दावडा, विशाल वखरे, टोनु राठोड, मोबिन खान, विकी कवासे, प्रशिल ढोके, एजाज सय्यद, विकी ढवळे, यांनी उपस्थित राहुन खासदार धानोरकर यांना श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा दिला. संचालन गणेश मुद्दलवार यांनी केले. यांच्या सह काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह इतर राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित ही उपस्थित होते.