हटके

मुलगा परदेशात सुने च्या रूम मधून येत होता आवाज उघडून बघितले तर सगळ्याचे डोळे फाटले 

Spread the love
 
लखनऊ / विशेष प्रतिनिधी 

       मुलगा परदेशात नोकरीवर असल्याने सून सासू सासऱ्या सोबत राहत होती. सुनेच्या रूम मधून रात्री अजब आवाज येत होते. सासरच्यांनी बघितले तर खोलीत सुने शिवाय  कोणीच नव्हते. शेवटी त्यांनी सुनेला बेड उघडायला लावलं. आणि पाहतो तो काय बेडमधून चक्क एक अज्ञात पुरुष बाहेर पडला.
बभनगाव गावातील हे प्रकरण आहे. सुनेच्या खोलीत बेडमधून एक पुरुष बाहेर पडल्यानंतर महिलाच्या सासरच्यांनी याबाबत आधी पुराकलंदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना चौकशीसाठी बोलावलं. हा पुरुष दुसरा तिसरा कुणी नाही तर त्या महिलेचा बॉयफ्रेंड असल्याचं समजलं.
शेवटी परदेशात असलेल्या महिलेच्या पतीने पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करण्याची परवानगी दिली. सासरच्यांनीही आनंदाने सुनेचा प्रेमविवाह करून दिला आणि कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशी लिखित याचिका पोलिसांना दिली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होते आहे.
बेडमध्ये बॉयफ्रेंडला लपवल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close