अपघात

मोटार सायकल व कारची समोरासमोर धडक। मोटर सायकल स्वार गंभीर जखमी‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

Spread the love

चांदूर रेल्वे (ता.प्र.)-* अमरावती रोडवरील मांजरखेड कसबा जवळील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर बुधवार सांयकाळी 5 वाजता चे दरम्यान अमरावती कडुन येणारी कार क्रमांक एम एच – 28बीके 5204 आणि विरुद्ध दिशेने येणारी मोटार सायकल क्रमांक एम एच 27 डीजे 0108 यांची समोरासमोर धडक झाल्याने मोटार सायकल स्वार अनील चव्हाण रा – अमरावती हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या अनील चव्हाण यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आल्याचे समजते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close