अपघात
महामार्गावर रक्ताचा सडा आणि लोकांची धावपळ

पुणे / नवप्रहार मीडिया
पुणे येथून अपघाताची भयंकर बातमी समोर येत आहे. कल्याण अहमदनगर महामार्गावर गुंचलवाडी येथे अनियंत्रित ट्रक ने दुचाकी स्वार आणि मार्गावरील अन्य वाहनांना धडक दिल्याने पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोकं गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने आणि ट्रक अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1