सामाजिक
पुसल्यात वरली मटक्यासह अवैध धंद्याना उत
वरूड/तूषार अकर्ते
शेंदूरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील पूसला बिट मध्ये वरली मटका, गावठी हातभट्टी दारू, अवैध देशी दारू, जुगार अड्डे, तसेच पांढूर्णा, पुसला, वरूड मार्गे होत असलेली अवैध रेती तस्करी अशा प्रकारे विविध अवैध धंद्याना चांगलाच उत आला असुन पुसला गावामध्ये तर वरली मटका खुले आम सुरू असल्याचे दिसून येत आहे.या सगळ्या अवैध धंद्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सुरू असलेला वरली मटका सुद्धा बंद करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1