मुख्य ओमशांती शाखेच्या आत्मसंतोष भवनचा राजयोगीनी रुख्मीनीदिदी हस्ते लोकार्पण सोहळा
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील मूख्य ओमशांती शाखा हि गोंवीदराव कराळे यांचे जागेत 1982 साली शांताबाई प्रल्हादराव मामनकर या मूलीने आध्यात्मीक ज्ञानाचा प्रसार होऊन मनाला सूख शांती समाधान लाभत ईश्र्वरीय प्राप्तीचे ज्ञान सगळ्याना मिळावे म्हनून हि गिता पाठशाला सूरू केली त्यावेळी या ओमशांती शाखेला त्यांनी समर्पीत केलेल्या महल्लेगूरजी ची कन्या वंदना दिदी भावनादिदी ज्योत्सनादिदी ह्या पहील्या कन्या , चद्रप्रकाश भोपळे गुरु यांच्या दोन कन्या लीना दिदी, प्रभादिदी, भानूदास बोबडे यांची मुलगी शोभा दिदी गजानन रेखातेची मूलगी दिपा दिदी वासूदेव बाजारेची मूलगी प्रीया दिदी या सर्व ब्रम्हाकूमारी या सेंटर मधून मूरलीज्ञान देन्यासाठी सर्वाना शिवबाबाच्या मूरलीचे ब्रम्हाबाबा लीखीत ज्ञानरुपी अमृताची सेवा देत आहेत असे आपल्या मधुर वानितुन राजयोगीनी ब्रम्हकुमारी रुख्मीनी दिदी बोलल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशभाऊ दूतोंडे तर अतीथी म्हनुन हूदयरोगतज्ञ डाॅ निखील धांडे ,जगन्नाथजी पाठक ब्रम्हाकूमारी वंदना दिदी संतोंष शेंडे महादेव नेवारे डाॅ महल्ले गजानन कराळे प्रमुख अतीथी म्हनून ऊपस्थित होते राजयोगीनी, रुख्मीनी दिदी अंकोला जिल्हासेंटर वंदनादिदी, मूंबई ब्रम्हाकुमारी रश्र्मीदिदी यांची बसस्टॅड पासून सजविलेल्या राजशाही रथातुन वाजत गाजत आत्मसंतोंष भवनच्या ऊदघाटनाला आनन्यात आले मान्यवराकडून फीतकापन्यात आले व , रुख्मीनी दिदीच्या पन्नासवर्ष ज्ञानरुपी सेवेचा सत्कार म्हनून या सेंटर कडुन ब्र कू.रश्र्मीदिदी कडुन सत्कार करन्यात आला. अभंग पिठावरील राजयोगीनी,व पाहुन्यासाठी चंद्रकांत तिवारीनी गायक यांनी स्वागत गित म्हटले सदर हु कार्यक्रमाचे बहारदार संचांलन बाळासाहेब नेरकर व ब्रम्हाकूमारी अरुनादिदी यांनी केले तर ऊपस्थीत सर्वाना सौगात म्हनून भेटवस्तु वाटन्यात आल्या हा शिस्तबद्द कार्यक्रम मुख्य ओमशांती शाखेच्या परीवाराकडून श्री राममंदीर सभागृहात पार पडला ब्रम्हभोजनाचा यावेळी सर्वानी लाभ घेतला