नागपूर मेडिकल रुग्णालय येथे डॉक्टरांच्या निवासस्थानी किचन मध्ये निघाले 7 फूट लांबीचे दोन धामण जातीचे साप
नागपूर / प्रतिनिधी
. सायंकाळी 5 वाजता च्या सुमारास श्री डॉ.उमाकांत माटे. हे आपल्या कॉटरच्या परिसरात फिरत होते तेवढ्यात त्यांच्या समोर लांब लचक सात फूट लंबा साप त्यांच्या जवळून बाजूच्या कॉटर मध्ये जाऊन बसला होता . डॉक्टर उमाकांत यांनी जवळील कॉटर मधील नागरिकांना बोलावून कॉटरच्या आत मध्ये खूप मोठा साप गेला आहे . त्यांनी त्वरित सर्पमित्र सागर शरद सावळे . यांना संपर्क साधून मेडिकल रुग्णालय कॉटर नंबर 8 आठ टी बी वार्ड येथे बोलवले त्या वेळी सर्पमित्र सागर व पशूप्रेमी सर्पमित्र शुभम पराळे दोघे ही संजय गांधी नगर .ठवरे चक्की .मध्ये घुसलेल्या सापाला काढत होते. सर्पमित्र सागर व शुभम हे दोघे वेळ न घालवता लगेच 10 मिनिटात .मेडिकल टि बी वार्ड येथे. पोहचले साप शोधत होते.डॉ यांना बाजूच्या कॉटर मध्ये साप जाता दिसला पण कॉटर ला लोक लागले होते . सर्पमित्रांनी कुलूप तोडून सापाचा शोध घेतला तेव्हा किचन मध्ये येकाच ठिकाणी 7 फूट लांब दोन साप मीटिंग वर होते परिसरात खूप मोठी गर्दी झाली बघताच दोन्ही सापाना एक साथ क्साथ पकडू बोरी मध्ये बंदिस्त करून मकर ढोकळा .उमरेड रोड जंगलात निसर्ग मुक्त करण्यात आले.