हटके

जस्टीस फॉर नेहा चे बॅनर झळकले न्यूयॉर्क च्या टाईम्स स्क्वेअर वर 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क

             कर्नाटक मधील हुबळी येथील नेहा हिरेमठ या कॉलेज तरुणीची एकतर्फी प्रेमातून कॉलेज आवारातच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला लव्ह जिहाद च्या नजरेतून सुद्धा पहिल्या जात आहे. वर्तमान काळात अश्या प्रकरणात कमालीची वाढ झाली आहे. याचे पडसाद न्यूयॉर्क मध्ये सुद्धा पाहायला मिळाले आहे.

कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्याकांडाच्या निषेधार्थ न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर बॅनर लावण्यात आला. एका एनआरआय ग्रुपने नेहाच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करणारे बॅनर लावले.

नेहाच्या हत्येमध्ये सामील असलेल्या नराधमांना शिक्षा व्हावी, अशी मागणी करत जस्टिस फॉर नेहा, स्टॉप लव्ह जिहाद आणि सेव्ह हिंदू गर्ल असे बॅनर लावून भारतीयांनी निषेध केला आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close