स्व श्री रमेशराव राणे यांच्या स्मुती प्रित्यर्थ लॉयन्स क्ल्बच्या संयुक्त विद्यमाने
मोफत मोतियाबिंदू शत्रक्रिया शिबिर
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : येथे स्व श्री रमेशराव राणे यांच्या स्मुती प्रित्यर्थ लॉयन्स क्ल्ब ,आर्वी व लॉयन्स आय हॉस्पिटल सेवाग्राम वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी प्रमाणे यंदाही
मोफत मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
दी. 1/5/2023 महाराष्ट्र दिनी रोज सोमवार ला सकाळी 10 ते 2 पर्यंत स्थानिक राणे हॉस्पिटल आर्वी येथे आयोजित करण्यात आले आहे.
सर्व रुग्णांना निवेदन आहे की शिबिरात येताना ओरिजनल आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आनावे
या शिबिरामध्ये पेशंटचा जाण्या-येण्याचा, जेवणाचा व मोतियाबिंदू ऑपरेशनचा पुर्ण खर्च आयोजका द्वारे मोफत करण्यात येणार आहे , तरी सर्व गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब आर्वी चे संस्थापक अधक्ष्य व लायन्स इंटरनॅशनल चे प्रथम उप प्रांतपाल डॉ रिपल राणे यांनी केले आहे.