मेळघाटातील ज्योती सोळंके यांचा अभिनव उपक्रम।
हरिसाल गावाला भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा भेंट व अनावरण
उदय पंडित हरिसाल
मेळघाटचा सामाजिक कार्यकर्ता ज्योति सोळंके यानी धारणी तालुकयातील हरिसाल गावाला स्वतंत्रता सेनानी भगवान बिरसा मुंडा यांचा एक आकर्षक पुतळा भेंट दिला
व गावातील मंदिरात पुतळयाचे अनावरण केले या पूर्वी ही ज्योती सोळंके यांनी अनेक सामाजिक , शैक्षणिक, आरोग्य विषय अभिनव उपक्रम राबिवीला आहे व ते सतत मेळघाटचा अतीदूर्गम भागातील गावांना भेट देऊन त्याची सहायता करुन कामे करतात गरीब जनतेसाठी सदैव मेलघाटात लढणारी
नेत्री म्हणुन त्यांची ओळख झाली असुन साशन प्रशासन दरबारी मेळघाटातील आदिवासी बांधवाचा समस्याचे पाठपुरठा देऊन लढा देणारी
आई ताई म्हणुन संबोधतात सौ, ज्योंती सोळंके माळवे यांना चाचा नेहरू सारखे लहान बालकांना सोबत बोलणे व गप्पसप करणे आवडतं असते म्हणून च त्यांना भगवान बिरसा मुंडा अनावरण चा 15 अक्टोबंर ला जि, प, शाळा हरिसाल येथे भेट दिली व लहान बालकांना सोबत शिक्षणा विषयी माहिती व अनेक गोष्टीचे ज्ञान देऊन दिवंगत माजी राष्ट्रपति डाक्टर ए , पि, जे, अब्दुल कलाम व थोर शास्त्रज्ञ यांची जयंती साजरी केली करुन मुलांना मागदर्शन खेल यावेळेस गावातील , सरपंच , उपसरपंच , प्रतिष्ठित नागरिक, व परिसरातील व गावातील नागरिक मोठया संख्याने उपस्थित होते।