हिवरखेड येथे पिंपळेश्र्वर महादेव मंदिराचे कलशारोहन सपन्न,,,
गजानन महाराज मानव सेवा समीतिचा ऊपक्रम
हिवरखेड (अकोला)/ बाळासाहेब नेरकर
हिवरखेड येथील जूनी चावडी येथील गजानन महाराज मंदीर शेजारी पिपळेश्र्वर महादेव मदीरावर आज पुरोहित अतुल देव महाराज वशूभम देव महाराज या पौरोहीताच्या अधापत्याखाली यजमान झालेल्या रामराव हागे, दिपक राऊत,अशोक नाठे, वैभव दामधर, अमोल राऊत, पुंडलीक मिसाळ हरीदास मिसाळ या सात यजमान झालेल्या पती पत्नी सहीत यज्ञ हवन होऊन कलशाची स्थापना करन्यात आली आधल्या दिवशी ट्रक्टरवर सजवीलेल्या रथावर कलशाची विठ्ठल मदीर वारकरी सप्रदाय व महिला भजनी मडळाकडून मिरवनुकीत सामील होऊन फुगडी पाऊली खेळत कलशाची मिरवनूक काढन्यात आली रस्त्यावर रागोंळी सडा सारवन काढून कलश मिरवनूकिचे स्वागत व कलशावर पुष्पवर्षाव होत होता तर आज वरील प्रमाने यज्ञ हवन पुजनानंतर कलशारोहन करन्यात आले महाआरती नतंर हजारो लोकांनी महाप्रसादाला हजेरी लावली या महान कार्याला श्री गजानन महाराज मानव सेवा समीती बारगण पुरा जूनी ग्रामपचायंत चावडी येथील कार्यकर्त्यानी सेवा प्रदान केली