योग शिक्षिका शक्ती ताई बंगारे याचं आंबेनेरी येथे सत्कार
करो योग रहो निरोग
चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर –चंद्रपूर आरोग्य विभागा द्वारे आरोग्य वर्धनी केंद्रामध्ये चिमूर तालुक्यातील भिसी आरोग्य केंद्रात शक्ती ताई बंगारे यांची योग शिक्षिका म्हणून 11महिन्याच्या कालावधी करीता मानधन तत्ववर निवड करण्यात आली त्यांना आंबेनेरी, पुयारदंड खापरी अश्या तीन psc मध्ये आठवड्यात एक दा योगा रुग्णांना, गावातील शाळेत विद्यार्थी, यांना शिकवायचे होते दिलेल्या 11महिन्याच्या काला वधीत त्यांनी नियमित दिलेल्या psc ला जाऊन योगा शिकवण्याचे काम केले, आंबेनेरी व पुयारदंड येथील शाळेतील शिक्षक व विध्यार्थी यांनी शक्ती ताई नी दिलेले योगसेवा बघून त्याचं 11महिन्याच काला वधी मार्च महिन्यात संपलाल या निमित्य शिक्षक व विध्यार्थी यांनी शनिवार ला शाळेत छोटे खाणी कार्यक्रम घेऊन योग शिक्षिका शक्ती ताई बंगारे याचं पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, जीवनात नियमित वायम योग केल्यानी आपलं शरीर कसे चांगले ठेवता येते आपल्या ला कुठल्या ही प्रकारे आजार होत नाही करो योग रहो निरोग या मणी प्रमाणे आपण नियमित वायम, आणि योगा करावे असे शक्ती ताई यांनी विध्यार्थी मित्रांना सांगितले व योगाचे फायदे याबद्धल आबेनेरी येथील मुख्याध्यापक यांनी माहिती दिली व सर्व विध्यार्थी यांच्या तर्फे शक्ती ताईंनी दिलेल्या योग प्रशिक्षना बद्धल त्याचे आभार मानला सत्कार कार्यक्रमा मध्ये आबेनेरी येथील जी, प शाळेतील मुख्याध्यापक सागर पाटील सर नरेंद्र मुंगले विषय शिक्षक वासुदेव गोहने राजू कापसे व सौ, प्रेमीला पेटकर स, शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते