हटके

सहा वर्ष ज्या प्रियकरा सोबत घालवले तो निघाला ‘ नरभक्षक ‘ 

Spread the love

                   एका विशिष्ठ वयात तरुण किंवा तरूणी प्रेमात पडल्यावर एक तर ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. किंवा लिव्ह इन मध्ये राहतात. ज्या प्रियकरासोबत तुम्ही मागील सहा वर्षांपासून राहत आहेत तो ‘ नरभक्षक ‘ आहे हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. असाच प्रकार ऐका तरूणी सोबत घडला आहे.

महिलेने सांगितले की जेव्हा तिने तिच्या माजी प्रियकराला तिचे पाय खाताना पाहिले तेव्हा तिचा विश्वासच बसला नाही. महिलेचे म्हणणे आहे की ती सहा वर्षांपासून तिच्या जोडीदारासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सर्व काही ठीक चालले होते आणि माझा प्रियकर पण नॉर्मल होता. मला त्याच्याकडून कधीच धोका वाटला नाही पण एके दिवशी जे घडले ते मला धक्काच बसले. ज्या व्यक्तीसोबत मी जवळपास ६ वर्षे प्रत्येक क्षण घालवत होतो ती ‘नरभक्षक’ होता यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

महिलेचे म्हणणे आहे की, एका रात्री ती बॉयफ्रेंडसोबत बेडवर बसून टीव्ही पाहत होती, तेव्हा तिच्या प्रियकराने तिला कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर काही वेळातच मला चक्कर येऊ लागली. मला वाटते त्याने कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले आहे. महिलेचे म्हणणे आहे की, Cannibal boyfriend यानंतर ती गाढ झोपेत गेली पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिचा प्रियकर तिचे पाय खात होता. दरम्यान, महिलेला जाग आली आणि तिने पाहिले की तिचा प्रियकर तिला चावण्याचा प्रयत्न करत होता. मुलगी म्हणते की, घरातून बाहेर पडताच मी पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्याने मला काही औषध दिल्याचे समजले. पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात टाकले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close