ब्रेकिंग न्यूज

मी भाजपात होती ,आहे आणि राहणार – पंकजा मुंडे 

Spread the love
माझ्यावर वडील गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार 
चुकीची बातमी चालवणाऱ्या त्या वृत्तवाहिणीवर मानहाणीचा दावा ठोकणार 
मी पंडित दिनदयाल उपाध्याय ,अटलबिहारी बाजपाई यांच्या विचाराने प्रभावित 
देशाला मजबूत , स्थिर सरकार देणारे आणि जगात भारताचा डंका वाजवणारे , संसदेच्या पहिल्या दिवशी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारे मोदीजी यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास 
दोन महिने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय  
(या सारख्या ब्रेकिंग न्यूज आणि आणि माहिती मिळवण्यासाठी वाचत राहा नवप्रहार )
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close