राजकिय

२२ डिसेबरला खासदार अमर काळे यांचे वरुड तालुक्यातील गावांना भेटी भुमिपूजन सोहळा

Spread the love

वरुड / गौरव भेलकर

दिनांक २२ डिसेबरला रोज रविवारला सकाळी १०.३० ला गाडेगाव येथे खासदार श्री अमर काळे यांचे हातुर्ण ते राजुरा बाजार या रस्त्याच्या संदर्भात गाडेगाव येथे कार्यकर्त्यांशी चर्चा करतील तसेच सकाळी ११, ३० वाजता MR Lš03 NHS 353 K पार्टी ते रोशन खेडा रस्त्यावरील पुलाचे बांधकामाचे भूमिपूजन खासदार अमर बाबू काळे यांच्या शुभहस्ते होणार आहे
तसेच दुपारी १२ वाजता न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल कनिष्ठ महाविद्यालय वरुड शताब्दी महोत्सव समारोहाला खासदार श्री अमर काळे यांची उपस्थिती राहतील तसेच दुपारी २ वाजता एम आर एल ११ पोरगवान ते उदखेड हा क्रमांक ५ / ८३० तालुका मोर्शी येथील पुलाचे बांधकामाचे भूमिपूजन खासदार अमर काळे यांचे शुभहस्ते होणार आहे असे प्रसिद्धी माध्यमद्वारे कळविण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close