हिवरखेड च्या आत्मसंतोष भवन मधे नव फौजिंचा ब्रम्हाकुमारी रश्मीदिदी कडुन सत्कार…
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील मुख्य ओमशांती सेटरला शाखेच्या मुख्य संचालीका ब्रम्हाकूमारी रश्र्मीदिदी कडुन हिवरखेड शहरातील नव्यानेच भर्ती झालेले आकाश राजेश भटकर सशक्त सिमा बल,तर दुसरा ञिरगुणी वेस चा गणेश प्रकाश बकाल हा शेतमजुराचा मुलगा,असून तो सि.आर,पि,एफ, मधे सिलेक्ट झाला तर हिवरखेड शहरातुन पहीली महीला म्हनुन नवयूवतीसाठी भुषन ठरलेली गावातुन देशरक्षनासाठी सि.आय,एस,एफ मधे सिलेक्ट झालेली कु आश्र्वीनी आवठे तर नॅशनल खेळाडू म्हनुन नावलौकीकतेसाठी नेतृत्व सिद्द करनारी व स्टेट लेवलला सुवर्णपदक मिळालेली कु कल्याणी कैलास अस्वार ह्या खेळाडूचा सूद्दा आज गूरवारी टोली निमीत्त पेठपुर्यातील मुख्य ओमशांती सेंटरला वरील चौघांचा दिदी हस्ते शाल पुछ्पगूच्छ व ब्रम्हबाबा ज्ञानरुपी पञ देऊन सत्कार करन्यात आला या वेळी दिदींनी देशसेवा आभ्हा भारतिय जनतेच्या रक्षनाला आपली झालेली निवड हि मनात ठरलेली ध्येयपुर्ती तुमच्या सकल्प यशस्वी झाला शिवबाबा तुमचे सदैव रक्षन करो व आपल्या हातुन या देशाच्या सिमेबरोबर सर्वांची जबाबदारी पेलन्याची शक्ती देवो अशा शब्दात दीदींनी या यूवकांना व यूवतीना अभींनदनपर शूभेच्छा देताना बोलल्या अतीथी म्हनुन बाळासाहेब नेरकर यांनी प्रास्तावीकातुन या नव सैनिकाचा या देशाची सेवा करन्यासाठी फौजमधे दाखल होन्यासाठी यांचे आई वडीलाच्या कष्टाचे व वीध्यार्थी म्हनुन याची जिद्द व मनलावून अभ्यासावर जोर देत आपले स्वप्न पुर्ती झाली असल्याचे सागींतले सर्वानी आपल्या प्रयत्नांती परमेश्र्वर पाठीराखा आहे तर मनात असलेला सकल्पपुर्तीसाठी ऐकच लक्ष चीकाटी ठेवली की साध्य होते असे सत्कार प्रसंगी या सर्व नव फौजीनी सत्काराला ऊत्तर देतांना सांगीतले या कार्यक्रमासाठी मोहन मानसेता देवीदास फोप्से रमेश येऊल संतोष शर्मा, गजानन येऊल मनोहर दुंतोडे वीलास झगडे देवीदास ईखार, सौ तारापुरे मॅडम, निधी अढीया, ज्योत्सनाताई, सौ कराळेताई सौ रौंदळे, श्रिमती नंदा सवदे, श्रीमती चंदाताई, सौ येऊल विनोद खैरे, सौ राऊत, प्रकाश ईखार ईत्यादी सह सत्काराला हजेरी लावत महाप्रसाद म्हनून टोलीचा आस्वाद घेतला