सामाजिक

हिवरखेड येथे छञपती शिवरायांची जयंती मिरवनूक ऊत्साहात……

Spread the love

 

गोपाल घुंगड स्वपुढाकाराने दरवर्षी काढतात मिरवनूक….

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड शहर येथे सालाबाद प्रमाने गोपाल देविदास घूंगड व विलास घूंगड यांचे वतीने तारखेप्रमाने हिंदुस्थानचे प्रथम राजे रयतेबरोबर स्ञीरक्षनाची मायभूमीची रक्षा करनारे आदर्श राजे हिंदूस्थानातील सर्वाचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत शहरातुन सालाबादप्रमाने सजविलेल्या ट्रक्टरवर कू हिंदवी देशमुख कु तनवी नेरकर या जिजाऊ माता बनलेल्या बालिका सहित शिवप्रतीमेची मिरवनूक बारगण पुरा येथील श्रीराम सेनेच्या व्यायाम शाळेच्या पटुनी लेझीम लाठी काठी चे चौकाचौकात प्रात्यक्षीके दाखवत अश्र्वासह नाचत शहरात ऊत्साह निर्मान केला शांततेत काढन्यात आली यावेळी सूरवातीला श्री शकर सस्थांन देवळीवेस च्या प्रांगनात हिवरखेडचे कर्त्यव्यदक्ष ठानेदार गजाननजी राठोड, रमेशभाऊ दुंतोंडे पोलीस पाटील प्रकाश गावंडे अनिल कराळे,रवी मानकर, दूय्यम ठानेदार श्रीराम जाधव, गोपाल बिलबीले, बिट अमलदार महादेव नेवारे, रवीराणा घूंगड शिक्षीका निलीमा घूंगड महीला हे काॅ रेखाताई रघुवंशी, पुरुषोत्तम पाटील गावंडे बाळासाहेब नेरकर, ज्ञानदेव भटकर गोवर्धन गावंडे आकाश गजभार प्रफुल पवार, योगी दुंतोडे शालीग्राम मोरोकार रामेश्र्वर हागे रवी गावंडे ईत्यांदीनी छञपती शिवाजी महाराजांचे प्रतीमा पुजन केले तसेच मिरवनूक मार्गावर असलेल्या भवानी माता मंदीर जवळ असलेल्या शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे पुजन करन्यात आले व तेथे महाराजाची महाआरती करन्यात आली तसेच चंडीका चौक संत तुकाराम चौक शिवाजी चौक येथे सूद्धा ग्रामस्थाकडुन शिवरायाचे पुजन करन्यात आले शिव प्रेमी नागरिकाकडुन मिरवनूक मार्गावर सडासारवण रांगोळी काढून शिवरथाचे स्वागत तसेच चहापान ची व्यवस्था करन्यात आली होती तर ठानेदार गजानन राठोड यांचे मार्गदर्शनात स्पेशल कमांडो फोर्स नेवारे, अमोल बुंदे गृहरक्षक दल गोपाल परनाटे, नितीन शर्मा, इगंळे, यां सह पञकार शांतता समीती सदस्य यांचे सहकार्याने मिरवनूक पडली यावेळी ,ठिकठीकानी मिरवनुकीत महाराजाना मानाचा मूजरा करन्यात आला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close