सामाजिक
खा.तडस आणि आ. अडसड यांच्या उपस्थियीत दिव्यांगांना सायकल आणि इतर वस्तूंचे वाटप
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
आज धामणगाव रेल्वे पंचायत समितीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय श्री रामदासजी तडस तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप दादा अडसड तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख सन्माननीय श्री रावसाहेबजी रोटे ,पंचायत समिती सदस्य सन्माननीय श्री राजूभाऊ केला ,पंचायत समिती सदस्य सन्माननीय श्री नरेंद्रभाऊ रामावत, बबलु बिरे, रवि जिचकार,रविश बिरे,सुरज गांवडे, किरण निस्ताने,राजुभाऊ हजारे,यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय तसेच दिव्यांग जनशक्तीकरण मार्फत सन्माननीय आपले लोकप्रिय आमदार प्रताप दादा यांच्या प्रयत्नाने दिव्यांगाना सायकल वाटप तसेच अपंगांना आवश्यक असलेल्या विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले*
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1