सामाजिक
निधन वार्ता
गं.भा. मंजुळाबाई बकारामजी भुंते यांचे निधन
हिवरखेड:- येथील प्रतिष्ठित नागरिक श्री अनिल बकारामजी भुंते यांच्या मातोश्री गं. भा. मंजुळाबाई बकारामजी भुंते यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचेवर निर्मिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे एक मुलगा, सुन, एक मुलगी, नातू नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1