सामाजिक

राष्ट्रीय ध्वज वंदन व वृक्षारोपण संपन्न

Spread the love

आर्वी / प्रतिनिधी

भारत सेवक समाज आर्वी, महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिक सेवामंचच्या संयुक्त विद्यमाने, भारत सेवक समाज च्या प्रांगणात राष्ट्रीय ध्वज फडकवून वंदन करण्यात आले. त्या नंतर तेथे ५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अडव्होकेट श्री व्ही. टी. देशपांडे होते. या कार्यक्रमात भा. से. स चे अध्यक्ष श्री रामविलास जयस्वाल, सचिव, श्री बेलवे व सर्व सदस्य तथा महिला मंडळ अध्यक्षा सौ. ज्योती भट्ट व सर्वसदस्या आणि ज्येष्ठ नागरिक सेवामंचचे अध्यक्ष डॉ गुल्हणे, उपाध्यक्ष अडव्होकेट श्री व्ही. टी. देशपांडे , प्रेमराज पालीवाल, डॉ सुभाष मोहोड, सुरेश चांडक, भैय्या केंडे व सर्व सदस्यांनी सह‌भाग केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close