सामाजिक

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले ठाणेदारांचे स्वागत 

Spread the love
आर्वी / प्रतिनिधी
         शहर काँग्रेस कमिटी सदस्यांनी पो. स्टे. येथे जाऊन येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आर्वी पोलीस स्टेशनचा चार्ज गडचिरोली येथून बदली होऊन आलेले  पोलीस निरीक्षक श्री अरविंदजी कतलाम यांनी स्वीकारला आहे.त्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी रामू राठी,समिरभाऊ चोरे,जम्मूभाई, प्रफ्फुलभाऊ काळे ,अक्षय राठोड,विक्की लसुंते,सागर शिरपूरकर सुरज चावरे प्रसाद कुळधरणी,इरफान रझा,शाश्वत घुमारे, वाजहात खान,रितीक वडणारे,शुभम देशमुख,प्रवीण मोहेंकर, आधी युवक काँग्रेसचे व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close